#WeCareForPune सावित्रीची पाणपोई

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 मार्च 2019

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune

पुणे(तळजाई पठार) : सरत्या थंडीला निरोप देताना उन्हाळ्याच्या स्वागताची तयारीसाठी अनेक जण वैयक्तीक अथवा सामूहिक पातळीवर प्रयत्नशील असतात. तहानलेल्या वाटसरुसाठी कोणी ताक वाटप करते तर, कोणी पाणी. 151 वर्षापूर्वी स्वत:च्या घरातील खाजगी विहीर बहुजनांसाठी खुली करणाऱ्या सावित्रीबाईच्या या घटनेच्या स्मरणार्थ तळजाई पठारावर तळजाई माता मंदिराजवळ पाणपोईची उभारणी करताना सावित्रीबाई फुले विचार मंचचे कार्यकर्ते.