खडकवासला पोस्ट ऑफिसमध्ये आधारकार्ड नोंदणी बंद

विजय मते
Sunday, 27 January 2019

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'! तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

खडकवासला : पोस्ट ऑफिसमध्ये गेल्या काही महिन्यांपासुन आधारकार्ड नोंदणी बंद केली आहे. मशीन नादुरुस्त असल्यांचे कारण पुढे केले जात आहे. शाळा सुरू होण्याच्या आगोदर सर्व विद्यार्थी, मुलांना आधारकार्ड शाळेत बंधनकारक करण्यात आले आहे. तरी आधारकार्ड ग्रामीण भागात पोस्ट ऑफिसमध्येच मिळण्यांची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे नागरिकांना हेलपाटे घालावे लागत असल्यांने प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. तरी संबधीत विभागाने शासनाने नागरिकांची होणारी गैरसोय टाळावी 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aadhar card registration in the post office closed in Kadakwasla