बसथांब्यावर अस्वच्छता, दुर्गंधी

मधुकर भावे 
सोमवार, 22 ऑक्टोबर 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

पुणे : टिळक रस्त्यावर माडीवाले कॉलनी बसथांब्यामागे खुप अस्वच्छता झाली आहे. बसथांब्यामागे कचरा साचल्यामुळे दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. अस्वच्छता आणि दुर्गंधीमुळे प्रवाशांना बसथांब्यावर थांबणे शक्य होत नाही. तरी महापालिकेने याकडे लक्ष देण्याची गरज आहे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Absence on the bushes, odor