बाइकवरून जाताना रस्त्यावर थुंकणाऱ्यांवर कारवाई आवश्‍यक 

स्नेहलता पवार
रविवार, 18 नोव्हेंबर 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

पुणे : कर्वे रस्त्यावरील मयूर कॉलनीजवळ एक बाइकचालक सतत रस्त्यावर थुंकत चालला होता. सध्या शहरात रस्त्यावर थुंकणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. गाडी चालवताना थुंकणाऱ्यांवर काय कारवाई होणार? 
 

Web Title: Action on spit on the street is necessary for bike riders