जाहिरातदारांवर कडक कारवाई आवश्यक

विश्वनाथ हालांगे
शनिवार, 24 नोव्हेंबर 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

पुणे :  कोथरुड येथील सहजानंद, कुमार परिसरात नुकताच नविन केलेला पीएमटी बसथांबा विद्रूप केला आहे. बसथांब्यावर अनेक जाहिराती चिटकवल्या आहेत. महापालिकेच्या संबधित विभागाने या जाहिरादारंवर कारवाई करण्याची आवश्यकता आहे. जाहिरातींवरील नंबर व पत्ता घेवुन प्रत्येकास कागदानूसार व कायदानूसार भरपर दंड ठोठवावा. या जाहिरातदारांवर कोणतीही कारवाई होत नसल्यामुळे ते शेफारले आहेत. त्यांना कायद्याची चिंता नाही, ना कारवाईची त्यामुळे पुणे शहरात ठिकठिकाणी जाहिरात लावेल्या दिसतात. महापालिकेने अशा जाहिरातदारांवर कडक कारवाई करणे आवश्यक आहे.
- विश्वनाथ हालांगे

Web Title: Advertisers need strict action