कचरा जाळल्यामुळे हवा प्रदुषण

आयुष मंगल
शनिवार, 11 ऑगस्ट 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

पिंपरी-चिंचवड : ऑटो क्लस्टरच्या विरुद्ध बाजूकडील सायन्स पार्कजवळ नियमितपणे कचरा टाकला जातो आणि जाळला जातो. अलीकडेच या खुल्या मैदानाभोवती एक भिंत बांधण्यात आला होती. परंतु यामुळे कचरा जाळण्याचे थांबले नाही. प्राधिकरणाला या मुद्याला सर्वात जास्त प्राधान्य द्यावे कारण यामुळे पीसीएमसीमध्ये हवा प्रदुषण होत आहे.
 

Web Title: Air pollution due to garbage burn