#WeCareForPune मद्यपीमुळे नागरिकांना त्रास

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 मार्च 2019

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune

पुणे : वारजे महामार्गावर रस्त्यावरील राहुल पार्क सोसायटी समोरील मद्याचे दुकान ताबडतोब बंद करावे. यामुळे इथे आतल्या सेवा रस्त्यावर पॉप्युलर-नगर ते आदित्य-गार्डन-सिटी पर्यंत जागोजागी दारूच्या बाटल्यांचा खच पडला आहे. येथील मद्यपींचा सर्वसामान्य नागरिकांना खूप त्रास होत आहे.

हिंजवडी आयटी पार्क या भागात अनेक सुशिक्षित-सुसंस्कृत कुटुंबे, मुले-मुली राहतात. त्यांना देखील याचा खूप त्रास होत आहे. निवडणुक डोळ्यासमोर असल्याने अशा प्रकारच्या कारवाईला स्थानिक लोकप्रतिनिधी विरोध करत आहेत ही लाजिरवाणी बाब आहे. तरी प्रशासनाने हा विरोध न जुमानता ताबडतोब हे दुकान बंद करावे.

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune

Web Title: alcohol addict person create problem to other