#WeCareForPune भुयारी मार्गातील दुकान गाळे बंद 

अनिल अगावणे 
गुरुवार, 25 एप्रिल 2019

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक
तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 
#SakalSamvad #WeCareForPune 

पुणे : पर्वती दर्शन, लक्ष्मीनारायण टॉकीज येथे प्रशस्त भुयारी मार्ग बांधण्यात आला आहे. या भुयारी मार्गामध्ये दुकानांचे गाळे काढण्यात आले आहेत; परंतु ही दुकाने बंद आहेत. येथे केरकचरा, राडारोडा, धूळ प्रचंड प्रमाणात वाढली आहे. याकडे प्रशासन, स्थानिक लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत आहे. येथे नियमित साफसफाई करून परिसर स्वच्छ ठेवल्यास स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचालीस प्रारंभ होईल. 

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune 

 

 

Web Title: Anil Agawane Writes About Subway shop at parvati

टॅग्स