नो पार्कींग लागू करा

कुमार करकरे
रविवार, 2 डिसेंबर 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

नवी पेठ : नवी पेठेत सिग्नलला म्हात्रे पुलाकडून दांडेकर पुलाकडे वळताना शास्त्री रस्त्यावर चारचाकी उभ्या असल्यामुळे वाहतूकीस अडथळा होतो. शिवनेरी-शिवशाही सारख्या मोठ्या बसेस वळाताना अडथळा येतो आणि वेळ लागतो. त्यामुऴे परिसरात वाहतूक कोंडी होते. तरी या ठिकाणी नो पार्कींग करावे अशी महापालिकेडे मागणी आहे. 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Apply no parking