पोलिस चौकी समोरील कोंडी दिसत नाही का? 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 29 August 2019

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune

पुणे : गेले काही दिवस अनेकदा संध्याकाळी 6 नंतर पर्वती ते पदमावती रस्त्यावर वाहतूक कोंडी होते. त्यानंतर ती शिवदर्शन आणि इतरत्र पसरत जाते. चौकातील सिग्नलला अर्थच उरत नाही.

पण अशा वेळी कोपर्यावरील दत्तवाडी पोलिस चौकीच्या सीसीटीव्ही मध्ये हे दिसत नाही का? अर्थात त्यांच्या देखत दिवसभर शेकडो वाहने एकेरीतून सरार्स जात असतात, पण त्यावर कारवाई होत नाही.

या कोंडीमध्ये शालेय वाहने अडकतात आणि मुले उशिरा घरी पोचतात. मुख्य वाहतूक पोलिस कार्यालय सर्वच पोलिस चौक्यांना अशा वेळी मदत करायचे आदेश द्यावे. 

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Are policemen unable to see the traffic in front of their station