झोपडपट्टीतील रहिवाशांची दुसरीकडे व्यवस्था करा

अंजली मुळे
बुधवार, 18 जुलै 2018

बाणेर : डी मार्ट समोरील झोपडपट्टी मागे आता पीएमटी बस डेपो होणार आहे. तेथील झोपडीतील लहान मुलांचे जगणे धोक्यात आहे. गेल्या तीन महिन्यापासून ही लोक कसे-बसे जगत आहेत. महापालिकेने या झोपडपट्टीतील रहिवाशांची दुसरीकडे व्यवस्था व्हायला पाहिजे.
 
Web Title: arrange slum people