बाकड्यांची व्यवस्था करण्यात यावी

मनोज शेट्टी
मंगळवार, 22 मे 2018

पुणे : येरवडा प्रभागाचा विकास चांगल्या दर्जाच्या बाकड्याची मागणी करत आहे.
लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून बसण्यासाठी अर्धवट बांधण्यात आलेल्या बाकड्यांमुळे नागरिकंची गैरसोय केली आहे. लोकप्रतिनिधींना विनंती करण्यात येत आहे की प्रभागाच्या विकासाला बसण्यासाठी चांगल्या दर्जाचे बाकडे उपलब्ध करून घ्यावेत. येरवडा गुंजन टॉकीज शेजारील कल्पना सोसायटी आणि भीमा शंकर सोसायटीच्या बाहेरील बस स्टॉप शेजारील तुटलेल्या बाकड्यांचा फोटो आहे.

Web Title: Arrangements of benches should be made

टॅग्स