महादेवनगरमधील एटीएम अस्वच्छ

सकाळ वृत्तसेवा
Monday, 21 October 2019

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune

पुणे: महादेवनगर येथील बॅंक ऑफ महाराष्ट्राच्या एटीएम मध्ये प्रचंड अस्वच्छता आहे. बॅंक ऑफ महाराष्ट्रचे महादेवनगर येथील एटीएम अतिशय अस्वच्छ आहे. सगळीकडे घाणीचे साम्राज्य नुसता कचरा, कागदे पडली आहेत. नाईलाजास्तव एटिएम मध्ये जावे लागते. अस्वच्छतेमुळे आजारी पडायची लक्षणं आहेत. एकतर डेन्गु, चिकनगुन्या नी थैमान मांडलेले आहे. बॅंकेच्या अधिकार्यांनी लक्ष द्यावे. नागरिकांच्या आरोग्यासाठी असे अस्वच्छ एटिएम साफ करण्यात यावे.

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ATM in Mahadevanagar is unclean