औंध येथे दररोज मोठ्या प्रमाणात कचरा पेटवला जातो

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 31 August 2019

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune

पुणे : औंध येथील जगदीश नगर आणि कस्तुरबा वसाहतजवळ दररोज मोठ्या प्रमाणात कचरा पेटवला जातो. हाकेच्या अंतरावर म.न.पा शाळा असून, लहान मुलांना दुर्गंधी आणि पेटलेल्या कचर्यातून येणार्या धुरामुळे त्रास होतो. तसच यामुळे त्यांच्या आरोग्यावरही वाईट परिणाम पडतो.

तर शेजारी लोकवस्ती आणि अनेक सोसायटी आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांना सुद्धा याचे परिणाम भोगावे लागतात. या कचर्यात प्लास्टिकचा मोठ्या प्रमाणात समावेश असतो. यावर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी. 

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Aundh waste is burnt on daily basis