#WeCareForPune सहकारनगर येथील मैदानाची दुर्दशा

मेघना कुलकर्णी  
गुरुवार, 4 एप्रिल 2019

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune

सहकारनगर : तुळशीबागवाले कॉलनीतील मैदानात असंख्य मुले खेळत असतात. परंतू येथील कुंपण तुटून धोकादायकरीत्या लटकत आहेत. मैदान सपाट करणे गरजेचे आहे. घंटागाडीची सोय असूनही आजूबाजूचे सुशिक्षित नागरिक कचराही तेथे फेकतात. कचराकुंडी काढली तरी लोक सुधारत नाहीत. मोकाट गायींचा वावर तर आहेच. तरी महापालिकेने समस्यांची दखल घेवून योग्य कारवाई करावी.

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune

Web Title: bad condition of ground in Sahakar Nagar

टॅग्स