शिवरे हद्दीतील महामार्गाची दुरवस्था  

मंदार मोरे
Thursday, 27 December 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

शिवापुर : शिवापुर टोलनाक्याच्या पुढे दिड किलोमीटरवर शिवरे गावाच्या हद्दीतील महामार्गावरील रस्त्याची कित्येक दिवसांपासून दुरवस्था झालेली आहे. या रस्त्यावर कित्येक ठिकाणी लहान-मोठे खड्डे झाले आहेत. त्यामुळे वाहनचालकांची खुप गैरसोय होते. कित्येक वेळा या खराब रस्त्यावर दुचाकी वाहने घसरुन पडल्याच्या घटना घडल्या आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bad Condition of Highway in Shivare