नाल्यात विसर्जन केलेल्या मूर्त्यांची दुरवस्था 

शौनक थिटे 
सोमवार, 15 ऑक्टोबर 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

पुणे : वडगाव फाट्याजवळील नाल्यामध्ये गणेशमूर्ती तुटलेल्या अवस्थेत दिसत होत्या. नाल्यातील पाण्याची पातळी खाली गेल्यामुळे या मूर्त्या दिसत होत्या. या सर्व मूर्त्यांची दुरवस्था झाली होती. 
 

Web Title: bad condition of Idols in Canal