शौचालयाची दुरवस्था 

 सुनिल लोयरे
गुरुवार, 28 जून 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

पुुणे : जनवाडी जनता वसाहत ओम साई मंजू मित्रमंडळ जवळ अनेक दिवसांपासून पुणे पालिकेच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे तुंबलेली संडास व तुटलेली दरवाजे व पाण्याचा तुटवडा अशा समस्यांना तोंंड द्यावे लागत आहे. प्रत्येक वेळेला वेगवेगळे कारण दिले जाते. पुढे काही होत नाही, तरी येणाऱ्या पावसामुळे मछर, अळ्या, किडे, प्रार्दुभाव होऊ शकतो. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bad condition of toilate

टॅग्स