ओढा-नाल्याची दुर्दशा

राज अंबिके 
रविवार, 2 डिसेंबर 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

सुखसागरनगर : सुखसागरनगर भाग १ मधील ओढा-नाल्याची दुर्दशा झालेली आहे. कित्येक वर्ष साफसफाई झालेली नसून दुर्गंधी पसरली आहे. तरी साफसफाई करावी अशी स्थानिकांची मागणी आहे. त्याकडे नगरसेवक लक्ष देत नाहीत. तरी याकडे महापालिका लक्ष देईल का?

 

Web Title: bad condtion of canol