बोपदेव घाटात अवजड वाहनांना बंदी घाला

दत्ताञय फडतरे
सोमवार, 4 जून 2018

पुणे : सासवड मार्गावरील बोपदेव घाटात अपघाती तीव्र वळणांचे प्रमाण जास्त असल्याने वाळुचे भरलेले ट्रक, कंटेनर, मोठ्या आकाराच्या लक्झरी बस यांसारख्या मोठ्या वाहनांमुळे बाकी वाहनांना व प्रवाशांना जीव धोक्यात घालुन प्रवास करावा लागतो .यामुळे संबंधित वाहतुक विभागाने बोपदेव घाट परिसरात अवजड वाहनांना बंदी घालावी.
 
Web Title: ban carry vehicles in bopdev ghat