भुसारी कॉलनी फलकाचा अडथळा

संजय देशपांडे
मंगळवार, 1 जानेवारी 2019

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

कोथरुड : उजव्या भुसारी कॉलनी मधील गल्ली क्रमांक 2 येथील फलकाचा रहिवाशांना अडथळा होत आहे. गल्लीमधील इमारतींच्या नावाचा मोठ्ठा फलक थोडा बाजूला लावल्यास गल्ली क्रमांक व गल्लीमधील इमारती दोन्ही शोधण्यास सगळ्यांना सोपे होईल. 
 

Web Title: barrier board in busaru Bhusari colony