भुगाव पाटबंधाऱ्याकडे लक्ष देण्याची गरज 

मंदार ज्ञानोबा कंधारे
रविवार, 25 नोव्हेंबर 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

पुणे : भुगाव येथे पाटबंधारे विभागाचा बंधारा आहे. बंधाऱ्यावर जाण्याच्या मार्गावर दोन्हीबाजूने मोठी झाडी वाढलेली आहे. या ठिकाणी रहदारी नसल्यामुळे बाहेरची लोक मद्यपान आणि गैरप्रकार करत असतात.  तसेच दोन्हीबाजूने मोठी झाडी वाढल्यामुळे भविष्यात बंधाऱ्याला अडचण निर्माण होऊ शकते. तरी महापालिकेने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. 
 

Web Title: Bhugaon Irrigation needs to pay attention