ब्रेमन चौकात बसमधून काळा धुर 

सुजीत शिंदे 
Tuesday, 22 January 2019

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

पिंपळे गुरव  : औंध येथील ब्रेमन चौकात पीएमपीची एक बस मोठ्या प्रमाणात काळा धुर सोडत  होती. संपुर्ण रस्त्यावर काळा धुर परसरल्यामुळे खुप प्रदुषण होत होते. या बसमध्ये शालेय विद्यार्थी प्रवास करत होते. अशा बस शालेय मुलांच्या प्रवासासाठी कसे वापरतात याचेच आश्चर्य वाटते. पुण्यात बस पेटण्याच्या घटना वारंवार होत असताना अशा बसेसमुळे दुर्घटना होण्याची शक्यता आहे. तरी शालेय विद्यार्थी आणि नागरिकांचे जीवन धोक्यात टाकू नये अशी प्रशासनास विनंती. तरी 
तरी प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Black smoke through buses at Bremen Chowk