पदपथावरच थाटले पुस्तकाचे दुकान 

श्रीपाद कुलकर्णी 
सोमवार, 2 जुलै 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

बिबवेवाडी: कोठारे ब्लॉक्स आणि इंदिरानगर येथे पदपथावरच पत्र्याचे शेड टाकुन पुस्तकाचे दुकान मांडले आहे. आधीच येथे प्रचंड रहदारी असुन रस्त्यांची सतत काम चालु असते. यामुळे पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून चालावे लागते आहे. त्यात या अडथळ्यांची भर पडते. महापालिकेने यावर लवकरात लवकर कारवाई करावी. 
 

Web Title: Book Shop on footpath

टॅग्स