बोपदेव घाट रस्त्याची दुरवस्था

दत्तात्रय फडतरे
बुधवार, 19 सप्टेंबर 2018

पुणे : पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा प्रमुख मार्गे म्हणुन बोपदेव घाट ओळखला जातो. येवलेवाडी ते बोपदेव घाटापर्यंत रस्ता अरुंद असल्याने मोठी गैरसोय होते. एसटी, पीएमपी, दुधगाड्यांसह हजारो वाहने ह्या घाटरस्त्याने ये-जा करत असतात. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खडडे असल्याने वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागते. अलीकडच्या काळात अपघातांच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. सबंधित सार्वजनिक बांधकाम विभाग व लोकप्रतिनिधीनीं तातडीने दखल घेणे आवश्यक आहे.
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bopdev Ghat road bad condition