थेरगाव : थेरगाव येथे उ्ड्डाण पुलासहित नविन बीआरटी मार्ग सहा महिन्यांपुर्वी बांधला होता. परंतू अद्याप बीआरटी वाहतूकीसाठी सुरु केलेला नाही. या मार्गाचा वापर वाहने पार्क करण्यासाठी केला जात आहे. तरी महापालिका आणि पीएमपीएलने याकडे तातडीने लक्ष द्यावे.