कॅनॉल रस्त्यावर सुरक्षा भिंत बांधावी

विजय जगताप
शुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

पुणे : एम्प्रेस गार्डन ते बी टी कवडे कालव्यालगतच्या रस्त्याला सुरक्षित भिंत नसल्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. हा रस्ता दुचाकी वाहन चालकांसाठी खुला आहे. हा अरुंद रस्ता असल्यामुळे वाहतूकीसाठी धोकादायक ठरु शकतो. तरी संबंधीत प्रशासनाने या समस्येकडे लक्ष द्यावे. येथे सुरक्षा भिंत लवकरात लवकर बांधावी.

 

Web Title: Build a safety wall on the canal road