केबलसाठी केलेले खड्डे बुजवा 

राजपूत
Thursday, 15 November 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

पुणे : दोन महिन्यांपूर्वी गणेश पेठेत महावितरणने भूमिगत केबल वायर टाकण्यासाठी केलेले खड्डे तसेच सोडून दिले आहेत. या कामाचा राडारोडादेखील तसाच पडून आहे. यामुळे परिसर अस्वछ झाला आहे. नागरिकांना रस्त्यावरून चालताना कसरत करावी लागत असून, ज्येष्ठ नागरिकांना याचा जास्त त्रास होत आहे. आता हे खड्डे बुजवण्याची जबाबदारी कोणाची आहे? महापालिकेने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bury the pits made for cables