आंबेगांव खुर्दमधील बस थांबा दुर्लक्षित

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 5 October 2019

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune

पुणे: आंबेगांव खुर्द येथील सावंत चौकात सारस्वत बँके समोर पीएमपीचा एक ऐतिहिसिक बस थांबा आहे. तो दुर्लक्षित, फाटक्या- तुटक्या अवस्थेत आहे. तेथील निवाराशेड फाटलेले आहे. बसण्याचे बाक खराब झालेले आहेत. गुरुवारी तर दुपारच्या मुसळधार पावसात बसण्यास निवारा नाहीच, तेथे तर गुडघाभर पाणी वाहत  होते. वर्षा सहलीचा फुकट अनुभव मिळत होता. तेथुन वाहणारे पाणी बंदीस्त गटारातुन वाहुन जायची व्यवस्था करावी आणि निवारा थांब्याची चांगली कायम स्वरूपी डागडुजी करावी अशी प्रवाशांची अपेक्षा आहे.

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bus stop in Ambegaon Khurd is in bad condition