दुरुस्तीऐवजी बसथांबाच हटविला 

शिवाजी पठारे 
Sunday, 18 August 2019

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक
तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 
#SakalSamvad #WeCareForPune

पुणे : कर्वे रस्त्यावरर वारजेकडे जाणाऱ्या लेनवर बसथांब्याची दुरवस्था ही बातमी "सकाळ'मध्ये प्रसिद्ध झाली होती; परंतु बसथांबा दुरुस्त करण्याऐवजी संपूर्ण थांबाच काढून नेला आहे. त्यामुळे प्रवाशांना उन्हात व पावसात बसची प्रतीक्षा करावी लागत आहे. प्रवाशी रस्त्यावर उभे राहत आहेत. त्यामुळे बस रस्त्याच्या मधेच उभ्या करणे भाग पडते. भरधाव येणाऱ्या वाहनांमुळे अपघाताची शक्‍यता आहे. महापालिकेने हा थांबा त्वरित उभारावा व प्रवाशांची सोय करावी. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bus stop remove from kothrud