झाडावर अडकवलेली  केबल धोकादायक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 नोव्हेंबर 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

पुणे : पुणे सातारा रस्त्यावरील हॉटेल पंचमी चौकात झाडावर अडकवलेली केबल रस्त्यावर आल्याने ती धोकादायक ठरत आहे. त्यामुळे येथे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. तरी संबधितांनी याकडे लक्ष द्यावे आणि त्वरित दुरुस्ती करावी.
संतोष चोरडिया

Web Title: The cable attached to the tree is dangerous