#WeCareForPune चेंबरची झाकण गायब

विकास मुळे
Friday, 19 July 2019

#WeCareForPune

पुणे : कर्वे पुतळ्याकडे जाताना करिष्मा चौकाच्या पुढे अंदाजे 20-25 ड्रेनेज आहेत. या ड्रेनेजवरील लोखंडी जाळ्या गायब आहेत. त्यामुळे पदपथावरील खाद्यपदार्थांच्या गाड्या, टपर्‍या, वाया गेलेले खाद्यपदार्थ, खरकटे पाणी, प्लॅस्टिक बाटल्या, पेपर कप इत्यादी त्या ड्रेनेजमध्ये टाकतात. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. त्यामुळे ड्रेनेज तुंबू शकतात.  महापालिकेने लक्ष घालून ड्रेनेजवर सिमेंटच्या जाळ्या बसवाव्यात.
-


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chamber lid disappears