#WeCareForPune केव्हा संपणार चेंबर लाईनचे काम? त्रस्त नागरिकांचा प्रश्न

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 1 मार्च 2019

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune

पुणे : हडपसरमधील रामोशी आळी येथे आधीची ड्रेनेज लाईन असताना नवीन टाकण्याचे काम गेली दोन महिने सुरू आहे. त्यामुळे रस्ता बंद असून नागरिकांची हाल होत आहे. या ठिकाणी काही वर्षांपूर्वी कॉक्रीटचा रस्ता बनविण्यात आला होता. तो पूर्ण पणे उकरण्यात आला आहे. जनतेचा कररुपी पैशाची अशा प्रकारे धूळधाण सुरू आहे. ससानेनगर रेल्वे क्रॉसिंगवर वाहतूक कोंडीमुळे नागरिक हैराण झाले आहेत.

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune

Web Title: Chamber line work will end or not: Citizens question