कृष्णा मेडिकलजवळ चेंबर धोकादायक 

शिवाजी पठारे 
बुधवार, 4 डिसेंबर 2019

कोथरूड : आयडियल कॉलनीकडून मयूर कॉलनीकडे येणाऱ्या रस्त्यावर कृष्णा मेडिकलजवळ रस्त्याच्या मधोमध असणाऱ्या चेंबरचे झाकण वर आले आहे. त्याचा वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. आधीच अरुंद असलेल्या या रस्त्यावर वाहनचालकांचा लक्ष नसल्यास अपघात होण्याची शक्‍यता आहे. महापालिकेने तातडीने पाहणी करून चेंबर दुरुस्त करावा. कोथरूड भागात अनेक ठिकाणी चेंबर दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chamber near Krishna Medical dangerous