कालवाफुटीची पुनरावृत्तीची शक्यता

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 ऑक्टोबर 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

पुणे : जांभूळकर मळा येथील कॅनलच्या भिंती ढासळल्या आहेत. त्यामुळे संपूर्ण जांभूळकर मळ्याला धोका निर्माण झाला आहे.  दांडेकरपुलाजवळ जी कालवाफुटीची  घटना झाली त्याची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे. येथील नागरिकांनी वारंवार पाटबंधारे विभागाला कल्पना देऊनही काहीच दक्षता घेण्यात आली नाही. काही लोकांनी कॅनॉलच्याकडेला खोल्या बांधल्या आहेत. त्याच्या मुळे आणखीच धोका निर्माण झाला आहे. तरी महापालिकेने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: chance of canal breaching

टॅग्स