फलकावरील चुकिची तारीख बदलावी

 शिरीष जोगळेकर, श्रीपाद भागवत 
मंगळवार, 24 जुलै 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

पुणे  : नदी पात्रातील रस्ता : नदी पात्रातील रस्त्यावर पुणे महापालिकेने नोटीस फलक लावला आहे. त्यामधील सप्टेंबर महिन्याची तारीख चुकलेली आहे. तेथे 31 सप्टेंबर ऐवजी 30 सप्टेंबर असे हवे आहे. तरी प्रशासनाने हि चुक दुरुस्थ करुन फलक बदलावा.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Change the date on the bord