बाबा भिडे पुल रस्त्यावर गोलाकार चबूतरा उभारा

सुर्यकांत शिंदे
बुधवार, 28 नोव्हेंबर 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

पुणे : नारायण पेठेतून बाबा भिडे पुलाकडे जाताना रस्ता मोठा असून तेथे तीव्र उतार आहे. रस्ता मोठा असल्यामुळे वाहने वेड्यावाकड्या पध्दती ने ये-जा करतात त्यामुळे  अपघात होण्याची शक्यता आहे. तरी मधोमध गोलाकार चबूतरा उभारणे गरजेचे आहे.
 

Web Title: circular platform should build on Baba Bhide bridge