#WeCareForPune सार्वजनिक वाचनालयावर निधीची उधळपट्टी

अनिल बाळासाहेब अगावणे
Thursday, 7 March 2019

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune

पुणे : सदाशिव पेठ येथील ज्ञानप्रबोधिनी शाळेजवळ, विद्याभवन समोर कचऱ्याचा कंटेनर होता. त्यामुळे हा प्रभाग कंटेनर मुक्त करण्यासाठी लोकप्रतिनिधींच्या निधीतून सार्वजनिक वाचनालय टाकण्यात आले. परंतु, आज पर्यंत या वाचनालयामध्ये नागरिकांना वाचण्यासाठी दैनिक वृत्तपत्रे किंवा मासिके उपलब्ध झालेली नाहीत.

फक्त कंटेनर हलविण्यासाठी या ठिकाणी वाचनालयाच्या नावे निधीची उधळपट्टी करण्यात आली आहे. असाच प्रकार शहरात अनेक ठिकाणी वाचनालयाच्या नावाने उधळपट्टी करण्यात येत आहे. परंतु याच ठिकाणी जोंधळे चौकात, कुमठेकर रस्त्यावर महापालिका प्रशासनाच्या नावाने वाचनालय चालविले जात आहे हे सार्वजनिक वाचनालय नागरिकांच्या फायद्यासाठी प्रशस्त बांधून द्यावे. जनतेसमोर चांगला आदर्श दाखवून द्यावा.
 
#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Citizen are stressed by noise-pollution in Rajendranagar