डेंगळे पूल येथे पदपथावर नागरिकांचे अतिक्रमण 

एक सजग नागरिक 
Friday, 27 December 2019

 पुणे : डेंगळे पुलाकडून महापालिकेकडे जाताना असलेल्या पदपथावर झोपडपट्टी वाढत आहे. तसेच मेट्रोच्या कामामुळे हा रस्ता अरुंद झाला आहे. त्यामुळे पादचाऱ्यांना आपला जीव धोक्‍यात घालून चालावे लागते. तेव्हा वेळीच उपाययोजना करून पदपथ मोकळा करावा. 

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Citizen encroachment on the sidewalk at the Dengle bridge