पादचारी मार्गावर अडथळा 

अमोल तोष्णीवाल
बुधवार, 9 मे 2018

हडपसर-माळवाडी येथील एस. एम. जोशी महाविद्यालयाजवळ व साने गुरुजी दवाखान्यासमोरील पादचारी मार्गावर काही दिवसांपासून सिमेंटच्या पट्ट्या ठेवल्या आहेत. त्यामुळे येथून चालताना विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत महापालिकेकडे तक्रार केली आहे. लवकरच काम पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे.

बातमी पाठविताना नाव व ठिकाणाचा अवश्‍य उल्लेख करा
www.esakal.com
webeditor@esakal.com
SakalNews
@esakalupdate
Whatsapp: 9130088459 

Web Title: citizen journalist footpath municipal

टॅग्स