उत्तम नगर : एनडीएरस्त्यावर, कवडे नर्सिंग होम शेजारी पिण्याच्या पाण्याची जलवाहिनी फुटली आहे. त्यातून वर्षानुवर्षे येथे लाखो लिटर पाणी वाया जाते. तरी पण प्रशासन दुरूस्ती करत नाही. पुण्यात पाणी कपात करा पण आधी वाया जाणाऱ्या पाण्याकडे पण लक्ष द्यावे ही विनंती.