#WeCareForPune हडपसर ग्लायडिंग सेंटरकडे दुर्लक्ष

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 एप्रिल 2019

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

 

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

पुणे : हडपसर येथील ग्लायडिंग सेंटरला चारही बाजूने व्यवस्थित सुरक्षा भिंत आणि गेटची आवश्यकता आहे. कारण हा परिसर अत्यंत अस्वच्छता पसरली आहे. शहराचा कचरा टाकण्यासाठी आणि मद्यपानासाठी ही जमिन वापरली जात आहे. त्यामुळे येथे फिरायला, चालायला येणाऱ्या स्थानिक नागरिकांना याचा त्रास होत आहे. तरी संबधितांनी त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

 

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

 

Web Title: Citizen Journalist Writes About hadapsar Gliding center