#WeCareForPune आठवडे बाजारामुळे नागरिक समाधानी

चंद्रकांत गुरव 
बुधवार, 27 फेब्रुवारी 2019

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune

पुणे :  शेतकरी आठवडे बाजार अभियाना अंतर्गत आंबेगांव खुर्द मध्ये जांभुळवाडी रस्त्यावर जनतेच्या सोयीसाठी आठवडे बाजार सुरु झाला. आता प्रत्येक गुरुवारी मोठ्या प्रमाणात आठवडे बाजार भरु लागला आहे.

याचा फायदा या भागातील लिपाणे वस्ती, मोडक वस्ती, पवार तालीम, दळवी वस्ती, विठ्ठलनगर, सिद्धिविनायक आणि विवा सरोवर यामधील रहिवाशांना मिळत आहे. फार मोठी सुविधा उपलब्ध झाली आहे.

नागरिकांचासुद्धा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. महापालिकेचा स्तुत्य उपक्रम आहे. समस्त नागरिकांच्यावतीने आभार 

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune

Web Title: Citizen satisfied due to the Weekly market