कॅनॉलमुळे जीवितास धोका 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 ऑक्टोबर 2018

पुणे : वडगाव फाट्यावरील कॅनॉल अस्वच्छ झाला आहे. त्यामध्ये गणपती विसर्जनानंतर निर्माल्य, कचरा साठला आहे. त्यामुळे येथील रहिवाशांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. तसेच, वडगाव फाट्यावरील पुलाची भिंतसुद्धा ढासळली आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यासदेखील धोका निर्माण झाला आहे. तरी महापालिकेने याची दखल घेऊन त्वरित कारवाई करावी. 

Web Title: citizens life in risk due to canal