esakal | पोलिसांकडून भर चौकात मालवाहतूक गाड्यांची तपासणी; वाहतूकीस अडथळा
sakal

बोलून बातमी शोधा

kothrud traffic

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune

पोलिसांकडून भर चौकात मालवाहतूक गाड्यांची तपासणी; वाहतूकीस अडथळा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : सर्वत्र गणपती बाप्पाच्या आगमनाची लगबग सुरू आहे. अस असताना पोलिसांकडून भर करिष्मा चौकात मालवाहतूक करणाऱ्या गाडीची तपासणी होत असते, परिणामी सामान्य वाहतूकदारांना अडथळा निर्माण होतो. याने नागरिकांना खुप मनस्ताप सहन करावा लागतो. त्रास होत असलेल्या नागरिकांशी संबंधित पोलिस कर्मचारी उध्दटपणाने बोलत असल्याचेही अनुभवास येत आहे. आता नागरिकांच्या समस्यांकडे प्रशासनाने तरी लक्ष द्यावे अशी विनंती.

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune

loading image
go to top