गाडीतळ पुलाखाली साठलेल्या पाण्याचा नागरिकांना त्रास

तुषार बिनवडे
रविवार, 10 जून 2018

पुणे :  हडपसर गाडीतळावरील पुलाखाली खुप प्रमाणात पावसाचे पाणी साठलेले आहे. साठलेले पाणी वाहुण जाण्यास कोणत्याच प्रकारची सोय केलेली नसून नागरिकांना जाण्या-येण्यास खुप त्रास होत आहे. प्रशासनाने याची योग्य दखल घ्यावी.

Web Title: civilian faced problem due to water harvested under the hadapsar bridge