सारसबागेच्या पुलाची स्वच्छता राखा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 ऑक्टोबर 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

पुणे : सारसबाग येथील पुलावर अतिशय अस्वच्छता झाली आहे. कित्येक महिन्यांपासून स्वच्छता केलेली दिसत नाही. त्याकडे भिकारी देखील पुलावरच राहतात. त्यामुळे सारसबागेच्या पुलाची शोभा गेली आहे. महापालिकेने याकडे लक्ष द्यावे. 

Web Title: Clean the bridge of Sarasbag