सारसबाग भागात सार्वजनिक स्वच्छतागृह बंद 

- विजय मते 
बुधवार, 27 नोव्हेंबर 2019

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक 
तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणाऱ्या गोष्टी, तुम्हाला जाणवणाऱ्या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल ऍप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 
#SakalSamvad #WeCareForPune 

पुणे  : मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या घटनेला 11 वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने पोलिस दलाने सारसबाग येथे कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्या वेळी हजारो शालेय विद्यार्थी उपस्थित होते. या भागात सार्वजनिक स्वच्छतागृह दोनच आहेत. त्यापैकी एक सारसबाग वाहनतळ या ठिकाणी आहे. या स्वच्छतागृहाचे गेट ठेकेदाराने बंद केले होते. सार्वजनिक स्वच्छतागृहांमध्ये गर्दी नको व त्रास नको म्हणून ठेकेदार असे गेट बंद करून ठेवणार असतील तर आपण स्मार्ट सिटीच्या गप्पा न मारलेल्याच बऱ्या. तरी संबंधित ठेकेदारांवर महापालिका आयुक्त कारवाई करतील, हीच अपेक्षा. 

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक 
तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणाऱ्या गोष्टी, तुम्हाला जाणवणाऱ्या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल ऍप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 
#SakalSamvad #WeCareForPune 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Closed public washroom in Sarasbag area