सीएमएस शाळेसमोर पाण्याची नासाडी 

राहुल गायकवाड 
शनिवार, 29 डिसेंबर 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

पुणे : निगडी प्राधिकरणातील संभाजी चौकाजवळ सीएमएस शाळेसमोर भूमिगत जलवाहिनीतून गळती होत आहे. रस्त्यावर हे पाणी पसरत असल्याने वाहने घसरून अपघात होऊ शकतात. पाणीपुरवठा विभागाने त्वरित गळती थांबवावी. 
 

Web Title: CMS ruin the water before the school