एस.टी प्रवाशांच्या गैरसोयीबद्दल तक्रार

दत्ताञय फडतरे
रविवार, 10 जून 2018

पुणे : महाराष्ट्रातील एस.टी कर्मचार्यांच्या वेतनवाढी विरोधात अघोषित संपाबद्दल संदर्भात राज्यातील लाखो एस.टी प्रवाशांची होणारी गैरसोय व मनस्तापाकडे लक्ष द्यावे. याबरोबरच राज्यातील संप काळातील गैरसोय बद्दल मागणीनुसार काढलेल्या परिपञकाची माहीती प्रवाशांपर्यंत पोहचली नसल्याने तक्रार करुनही संपकाळातील राज्यातील लाखो मासिक व ञैमासिक पासांना मुदतवाढ मिळाली नाही. आता अघोषित संप पुकारल्यामुळे पासधारक व नियमित एस.टी प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
 
Web Title: Complaint about the inconvenience of ST passengers